१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कारण काय?
२) राजकीय पक्षांसोबत संवाद साधा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश
३) माधवी पुरी-बूच यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
४) युक्रेनला दिली जाणारी मदत अमेरिकेने रोखली
५) जम्मू-काश्मीरमध्ये जोमाने फुलणार केशर, घट थांबविण्यात यश
६) भारतीय संघ सलग तिसऱ्यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
७) YouTubeवर मोठा बदल होण्याची शक्यता, नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे


