सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार ते जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर होणार अंतिम निर्णय

सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार ते जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर होणार अंतिम निर्णय

१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार २) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार? ३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे ४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक ५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना ६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्रीत बुमराह खेळणार? आज होईल अंतिम निर्णय ७) आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहबादियाविरोधात गुन्हा दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे

१) सायकल ट्रॅकच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना फटकार 

२) पोलाद उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचा अमेरिकेचा निर्णय; भारतालाही फटका बसणार? 

३) एफआरपीतील फेरबदलावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे 

४) फ्रान्समधील एआय परिषदेत आज जगभरातील नेत्याची उपस्थिती, भारत सहआयोजक 

५) जलप्रदुषणासाठी पर्यावरण विभागाद्वारे तांत्रिक कक्षाची स्थापना

६) चॅम्पियन ट्रॉफीत जसप्रीत बुमराह खेळणार? आज होईल अंतिम निर्णय

७) आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहबादियाविरोधात गुन्हा दाखल


स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे