सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश ते मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

1. युक्रेनऐवजी 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण2. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश3. कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'4. फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर5. अखेर शिक्कामोर्तब! मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री6. कबीर बेदी यांना मोठा बहुमान! पटकावला इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान7. BCCI ने घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?8. चर्चेतील बातमी - सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय अन् सर्व शंका संपुष्टात आल्या आहेत, फडणवीस नेमकं काय म्हणाले?रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

1. युक्रेनऐवजी 'या' देशातील ९३ वर्षे जुन्या विद्यापीठात MBBS करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली, 'हे' आहे कारण
2. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
3. कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'
4. फातिमा वसीम बनली सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
5. अखेर शिक्कामोर्तब! मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
6. कबीर बेदी यांना मोठा बहुमान! पटकावला इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान
7. BCCI ने घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?
8. चर्चेतील बातमी - सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय अन् सर्व शंका संपुष्टात आल्या आहेत, फडणवीस नेमकं काय म्हणाले?
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार