सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार ते मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश

सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार ते मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश

१) आयातशुल्क वाढलं! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार २) मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश; पहिल्या लसीला WHO ने दिली मान्यता३) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान४) दहशतवाद काश्‍मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय - PM मोदी५) राज्यात १६ ऐवजी १८ रोजी ईदची सुटी जाहीर६) पाकिस्तानला नमवलं! भारतीय हॉकी संघाची सेमिफायनलमध्ये धडक ७) "मला अजूनही त्या घटनेची भीती वाटते"; रविनानं मागितली चाहत्यांची जाहीर माफी स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) आयातशुल्क वाढलं! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार 
२) मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश; पहिल्या लसीला WHO ने दिली मान्यता
३) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान
४) दहशतवाद काश्‍मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय - PM मोदी
५) राज्यात १६ ऐवजी १८ रोजी ईदची सुटी जाहीर
६) पाकिस्तानला नमवलं! भारतीय हॉकी संघाची सेमिफायनलमध्ये धडक 
७) "मला अजूनही त्या घटनेची भीती वाटते"; रविनानं मागितली चाहत्यांची जाहीर माफी 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे