सकाळ Unplugged with Siddhartha Chandekar : 'सोशल मीडियावर व्यक्त होताना हल्ली भीती वाटते'

पडद्यावर नेहमीच हसतमुख वावरणारा,उत्साही दिसणारा अन् आपल्या एनर्जीनं समोरच्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडणारा 'हॅपी गो लकी' सिद्धार्थ चांदेकर प्रत्यक्षात कसा आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सकाळ Unplugged या कार्यक्रमात घेतलेली त्याची ही विशेष मुलाखत. या मुलाखतीत आपल्या आवडी-निवडी,मिताली सोबतचं हॅप्पी मॅरीड लाईफ,अॅंकरिंग प्रेम,येऊ घातलेला नवीन सिनेमा 'कॉफी',राजकारण,नवीन प्रोजेक्ट्स अशा अनेक विषयांवर त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.