सकाळ Unplugged With Sankarshan Karhade 'माझी तुझी रेशीम गाठ'मधील 'समीर' बदलणार?'

अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्द कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून घराघरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. नाटक,मालिका,सिनेमा अशा तिन्ही माध्यमात एकाच वेळेला सक्रिय असणाऱ्या संकर्षणला कामात व्यस्त रहायला आवडतं. किचन कल्लाकार यापुढे श्रेया बुगडे करणार का? किंवा माझी तुझी रेशीमगाठ मालिका तो सोडतोय का? यावरनं पसरलेल्या अफवांवर तो भरभरुन बोलला आहे,ते ही त्याच्या विनोदी शैलीत. उत्तम लेखक,कवी म्हणूनही तो नेहमीच व्यक्त होत असतो. तर मग अशाच दिलखुलास संकर्षणशी साधलेला मनमोकळा संवाद सकाळ पॉडकास्ट या मुलाखतीत नक्की ऐका.