संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ, कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा

संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ, कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा

1.शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या ११० आंदोलकांसह वकिल गुणरत्न सदावर्तेला अटक 2. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा 3. ऑस्कर विजेता विल स्मिथवर १० वर्षांची बंदी, ऑस्कर समितीची कारवाई 4. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत -अमेरिकेची 11 एप्रिलला हायप्रोफाईल बैठक 5. CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही, राहुल गांधींचा आरोप 6 महाराष्ट्रात उष्णतेची लाट, शाळेच्या वेळापत्रकात होणार बदल 7 यझुवेंद्र चहलला मद्यधुंद खेळाडूने १५ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली लटकवलं होत 8 चर्चेतील बातमी- इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही, संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ

1.शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या ११० आंदोलकांसह वकिल गुणरत्न सदावर्तेला अटक

2. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन’च्या बुस्टर डोसच्या किंमती कमी करण्यात आल्याची घोषणा

3. ऑस्कर विजेता विल स्मिथवर १० वर्षांची बंदी, ऑस्कर समितीची कारवाई 

4. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत -अमेरिकेची 11 एप्रिलला हायप्रोफाईल बैठक

5. CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही, राहुल गांधींचा आरोप

6 महाराष्ट्रात उष्णतेची लाट, शाळेच्या वेळापत्रकात होणार बदल 

7 यझुवेंद्र चहलला मद्यधुंद खेळाडूने १५ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली लटकवलं होत

8 चर्चेतील बातमी- इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही, संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर डागली तोफ