बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
1. भगत सिंग यांना न्याय देण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रयत्न! कोर्टाच्या भूमिकेमुळे सुरु झालाय वाद
2. PM विश्वकर्मा योजनेचे फायदे! कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज, 18 व्यवसायांचा समावेश
3. Sahara Desert : सहारा वाळवंटाच्या जागी एकेकाळी होतं घनदाट जंगल; अचानक कुठे झालं गायब? वैज्ञानिकांनी लावला शोध
4. "आनंदाचा शिधा भेसळयुक्त, वजनही कमी! सरकार खातंय गरिबांच्या हक्काचा शिधा"
5. अजित पवारांकडून लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कानउघाडणी
6. 'वन पीस' लाईव्ह अॅक्शन सीरीजचा दुसरा सीझन येणार!
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - इतिहास रचण्यापासून 0.44 सेंटीमीटरने चुकला नीरज चोप्रा!
8. चर्चेतील बातमी - IND vs SL : सिराजने लंका पेटवली; भारतानं आशिया चषक पटकावला
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे


