सिक्कीममध्ये पूर ते व्हॅक्सीन वॉरची शिफारस खुद्द पंतप्रधानांकडून

सिक्कीममध्ये पूर ते व्हॅक्सीन वॉरची शिफारस खुद्द पंतप्रधानांकडून

१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता २. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही? ३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू ४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई ५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस ६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी ७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती ८. नांदेड दुर्घटनेवरुन सुप्रिया सुळे संतापल्या म्हणाल्या, निर्लज्जपणा आहे हा!! स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्यास मान्यता 

२. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे की नाही?

३. सिक्कीममध्ये भीषण पूर, लष्करी जवान बेपत्ता, नागरिकांचा मृत्यू

४. आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णकमाई

५. व्हॅक्सिन वॉर साठी पंतप्रधानांची शिफारस

६. महाराष्ट्रातली सरकार बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

७ .जपानमध्ये भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती

८. नांदेड दुर्घटनेवरुन सुप्रिया सुळे संतापल्या म्हणाल्या, निर्लज्जपणा आहे हा!!

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित