सीताराम येचुरी यांचं निधन ते ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा नाहीच

सीताराम येचुरी यांचं निधन ते ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा नाहीच

१) ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा घालणाऱ्या 'एनजीटी'च्या आदेशाला 'सुप्रीम' स्थगिती २) मेंदूप्रेरित ॲनालॉग कॉम्युटिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती३) स्पेसेक्सच्या यानातून अंतराळवीरांना केली ऐतिहासिक कूच; स्पेसमध्ये मारला फेरफटका ४) ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांचं निधन५) पाणबुडीवेधी युद्धतंत्र सोनोब्युओस भारताला विकण्यास अमेरिकेची मान्यता ६) बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या? वाचा काय आहे प्रकरण७) करिअरचा धोका पत्करुन साकारली HIV बाधित व्यक्तीची भूमिका, सलमानचं होतंय कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे*

१) ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा घालणाऱ्या 'एनजीटी'च्या आदेशाला 'सुप्रीम' स्थगिती 
२) मेंदूप्रेरित ॲनालॉग कॉम्युटिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती
३) स्पेसेक्सच्या यानातून अंतराळवीरांना केली ऐतिहासिक कूच; स्पेसमध्ये मारला फेरफटका 
४) ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांचं निधन
५) पाणबुडीवेधी युद्धतंत्र सोनोब्युओस भारताला विकण्यास अमेरिकेची मान्यता 
६) बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या? वाचा काय आहे प्रकरण
७) करिअरचा धोका पत्करुन साकारली HIV बाधित व्यक्तीची भूमिका, सलमानचं होतंय कौतुक 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे*