1 श्रीलंकेत कोलंबोत लाखो लोक रस्त्यावर ,राष्ट्रपतींचं पलायन
2 आज आषाढी एकादशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महापूजा
3 अमरनाथ गुफेजवळ अडकलेल्या १५ हजार जणांना सुरक्षित बाहेर काढलं
4 एलॉन मस्कने ट्विटरची डिल केली रद्द
5 खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ
6 अक्षय कुमार दिसणार ६४ खाणकामगारांना वाचविणाऱ्या इंजिनीयरच्या भूमिकेत
7 एजबेस्टन कसोटीत वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकाला अटक
8 चर्चेतील बातमी- महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत संजय राउतांचा आरोप


