शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींना पुरस्कार ते समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात

शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींना पुरस्कार ते समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. मणिपूरप्रकरणी सुप्रीम कोर्ट आक्रमक, पोलीस महासंचालकांना समन्स २. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून अपघात, २० ठार ३. हरियाणातील नूह जिल्ह्यात दंगल, चौघांचा मृत्यू ४. कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषणने उतरवले आपले प्रतिनिधी ५. जातीनिहाय जणगणनेवरील बंदी पाटणा उच्च न्यायालयानं उठवली! ६. अखेरOMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा! ७. कपिलदेवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजाचे प्रत्युत्तर ८. शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींचा टिळक पुरस्काराने गौरव स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करासकाळच्या पॉडकास्टला..…

१. मणिपूरप्रकरणी सुप्रीम कोर्ट आक्रमक, पोलीस महासंचालकांना समन्स

२. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून अपघात, २० ठार

३. हरियाणातील नूह जिल्ह्यात दंगल, चौघांचा मृत्यू

४. कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषणने उतरवले आपले प्रतिनिधी

५. जातीनिहाय जणगणनेवरील बंदी पाटणा उच्च न्यायालयानं उठवली!

६. अखेरOMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

७. कपिलदेवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजाचे प्रत्युत्तर

८. शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींचा टिळक पुरस्काराने गौरव

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडितनिलम पवार