१. अध्यक्ष मीच, बाकी कोण काय बोलले तरी त्याला महत्त्व नाही, शरद पवारांची रोखठोक भूमिका
२. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा उसळला
३. चांद्रयान ३ची तारीख ठरली, इस्रो नव्या भरारीसाठी सज्ज
४. समान नागरी कायदा बनवण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल
५. हसन मुश्रीफांना कोर्टाकडून दिलासा
६. आदिवासी तरुणावर मूत्रविसर्जन करणाऱ्या भाजप नेत्यास अटक
७. १९८३ चा वर्ल्डकप भारताने नशीबानं जिंकला विंडीजच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
८. शिंदे गट नाराज, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची चर्चा
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


