१) शिंदेंची सेना जिंकली! १६ बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा मोठा निर्णय
२) सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्यामुळं गोंधळ
३) 'रिलायन्स' ही गुजराती कंपनी आहे, होती आणि राहील : मुकेश अंबानी
४) राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूर सरकारने नाकारली परवानगी
५) मुलांच्या सुरक्षिततेसाठी 'मेटा'नं उचललं पाऊल; फेसबुक, इन्स्टाबाबत घेतला मोठा निर्णय
६) महात्मा फुलेंवरील 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
७) अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळं भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर
८) "हा निकाल अंतिम नाही"; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या कार्यवाहीचे संकेत (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, श्रद्धा कोळेकर, अंकिता खाणे


