बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
१.शक्तिप्रदर्शनाची मशाल
२. पाच वर्षांपासून रखडलेली GST ची संपूर्ण रक्कम राज्यांना दिली जाणार
३.कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, पाकिस्तान सुपर लीगच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
४.नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्ते भारतात दाखल होणार,Kuno Parkस्वागतासाठी सज्ज
५.‘बीबीसीच्या भारतातील व्यवसायाचे आणि उत्पन्नाचे प्रमाण जुळत नाही’; केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा दावा
६.राजकीय मैदान गाजवून राज ठाकरेंची OTT वर एन्ट्री, राहुल महाजन सोबत करणार हा शो
७.पृथ्वी शॉचा सेल्फी वाद विकोपाला; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई!
८. सहकार क्षेत्राचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, अमित शहा यांचे प्रतिपादन
रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


