शेअर बाजारात घसरण, मोदींना मातृशोक अशा बातम्या ऐकू आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये

शेअर बाजारात घसरण, मोदींना मातृशोक अशा बातम्या ऐकू आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये

ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये... १.शेअर बाजारात घसरण२.प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे निधन३.UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा४.पंतप्रधान मोदी यांना मातृशोक५.राष्ट्रभक्त दहशतवादी वाटत असेल तर...; देशमुखांच्या भेटीनंतर राऊतांचा हल्लाबोल६.जर ३१ डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवलीत तर काय होईल....७.राजकारण्यांसाठी बळीचे बकरे..,बॉलिवूडमध्ये बंदी घातल्यानंतर माहिरा संतापली८.तीन दिवसात 5737 किलोमीटर प्रवास अन् रात्रीची ड्रायव्हिंग पंतला भोवलं...९.वर्षाचा आढावा रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार

ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये...

१.शेअर बाजारात घसरण
२.प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांचे निधन
३.UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा
४.पंतप्रधान मोदी यांना मातृशोक
५.राष्ट्रभक्त दहशतवादी वाटत असेल तर...; देशमुखांच्या भेटीनंतर राऊतांचा हल्लाबोल
६.जर ३१ डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवलीत तर काय होईल....
७.राजकारण्यांसाठी बळीचे बकरे..,बॉलिवूडमध्ये बंदी घातल्यानंतर माहिरा संतापली
८.तीन दिवसात 5737 किलोमीटर प्रवास अन् रात्रीची ड्रायव्हिंग पंतला भोवलं...
९.वर्षाचा आढावा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार