बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..
1. Europe Population : युरोपची लोकसंख्या शतकाअखेरीस घटणार; ‘युरोस्टॅट’चा अंदाज
2. राहुल गांधीनंतर महाराष्ट्रातील खासदार रजनी पाटील यांच्या निलंबनाचा वाद पेटला; खर्गेंनी पत्र लिहून…
3.Nirmala Sitharaman: काँग्रेसनेच अदानींना पोर्ट गिफ्ट दिलं; निर्मला सीतारमण यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4. पाणबुड्या आहेत की खेळण्या? पाकिस्तानने ग्रीसपुढे हात पसरले
5.मोठ्याने बोलू नका तुम्ही प्रेससमोर नाहीत; हायकोर्टाने सदावर्तेंना फटकारलं
6. नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात करणार अभिनय
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL वर टांगती तलवार! वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग होणार रद्द?
8. चर्चेतील बातम्या - तर.... डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल...." शरद पवार
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


