Sakal Unplugged With Vaibhav Tatwawadi 'मोठी माणसं देखील सर्किटच असतात..' वैभव तत्ववादीनं सांगितलं 'या' अभिनेत्रीचा किस्सा

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधत सिनेमातील त्याच्या अनुभवासोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत