Sakal Unplugged With Titeeksha Tawde स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोटमधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क...

'सरस्वती' या आपल्या पहिल्या मालिकेपासून ते आतापर्यंतच्या सर्व भूमिकांमधून कायम सोज्वळ,साध्याभोळ्या भूमिकेत दिसणारी तितिक्षा सध्या आपल्याला छोट्या पडद्यावरच्या 'सुपर वुमन'च्या भूमिकेत दिसत आहे. अर्थात सध्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्रा ही तिची व्यक्तिरेखा अगदीच वेगळ्या धाटणीची आहे. ती साधीभोळी असली तरी तिच्याकडे एक दैवी शक्ती आहे ज्याचा ती गरजू लोकांसाठी वापर करताना दिसत आहे. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना तितिक्षानं श्रद्धा,भक्ती अशा अध्यात्माशी जोडलेल्या काही खास गोष्टींचा तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. तसंच, मालिकेतील पडद्यामागचे काही हटके अनुभव देखील शेअर केले आहेत.