Sakal Unplugged With Smrity Sinha: आमच्याकडे कलाकारांनाच जास्त महत्व, तर मराठी मध्ये...! Bhojpuri actress काय म्हणाली?

पुष्कर जोग दिग्दर्शित ' मुसाफिरा ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये चक्क एका भोजपूरी अभिनेत्रीनं एक महत्वाची भूमिका साकारली आहे. ती अभिनेत्री म्हणजे स्मृती सिन्हा.या चित्रपटाविषयी तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिनं मराठी चित्रपटांबद्दल केलेलं वक्तव्य खूप काही सांगून जाणारं आहे.