Sakal Unplugged with Megha Ghadge - घडतं वेगळं, दाखवतात वेगळं.. बिग बॉसच्या घरात काय चालतं? मेघा घाडगेची बेधडक मुलाखत..

आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या आठवड्यात मेघा घरातून बाहेर आली ऑन जाताना तिने किरण माने विषयी रोखठोक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय अपूर्वा नेमळेकरला कशा पद्धतीने चुकीचे ठवरले जात आहे, हे देखील तिने मांडले. त्यामुळे बिग बॉसच्या घरात खरं नेमकं काय घडतंय आणि कुठे पाणी मूरतंय या सगळ्याची पोळखोल मेघाने सकाळ unplugged मध्ये केली आहे.