Sakal Unplugged with Kadambari Kadam: Three of Us मध्ये कादंबरीची एंट्री कशी झाली?

नेटफ्लिक्सवर आलेल्या अविनाश अरुणच्या प्रसिद्ध 'Three Of Us ' ची सध्या जोरदार चर्चा आहे. समीक्षकांनी त्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयावरील या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री कादंबरी कदमनं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं तिच्याशी सकाळ अनप्लग्डमधून संवाद साधल्यानंतर तिनं दिलेली मनमोकळी उत्तरं खूप काही सांगून जाणारी आहेत.