Sakal Unplugged with Chinmay Mandlekar कसा साकारला दहशतवादी बिट्टा कराटे?

'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची सध्या भारतात सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर सिनेमातल्या बिट्टा कराटे व्यक्तीरेखेला पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. या बिट्टा कराटेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मिळालेली ही खरंतर पोचपावतीच म्हणावी लागेल. सकाळ पॉडकास्टच्या मुलाखतीत 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भरभरुन बोलताना बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेचा प्रवास कसा घडून आला याविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे.