Sakal Unplugged with Abhidnya Bhave - ''म्हणून मला सोशल मीडियाची भीती वाटते"

मराठी सोबत हिंदी मालिकांमधनंही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेनं Sakal Unplugged कार्यक्रमात पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीनं आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक पैलूंवर बोलणं पसंत केलं आहे. झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'पुष्पवल्ली' व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिज्ञानं आपल्या या भूमिकेसंदर्भातले अनेक मेजदार किस्से देखील शेअर केले आहेत.