Sakal Unplugged, जिंकणार का शेवंता.. पाहा काय म्हणाले अण्णा..

शेवंता म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा नेमळेकर म्हणजे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादळी व्यक्तिमत्त्व. आज 99 दिवसांचा टप्पा पूर्ण करून ती विजयाच्या दारात उभी आहे. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जे-जे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर प्रेम, माया, मनोरंजन सगळं काही दाखवलं. पण शेवंता जिंकणार का? यावर अण्णा नाईक यांनी खास प्रतिक्रिया सकाळ पॉडकास्ट मध्ये दिली आहे... तेव्हा नक्की ऐका ही मुलाखत.