Sakal Unplugged | एका मोहापायी हातात आलेले सगळे प्रोजेक्ट्स सोडले

बालकलाकार म्हणून सुरुवात करत कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून अक्षया नाईकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जाणून घेऊया अक्षयाचा अभिनेत्री म्हणून प्रवास याबरोबरच इमरान हाश्मीसोबत तस्करी सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव आजच्या पॉडकास्टमध्ये.