Sakal Unplugged | अय्यपा स्वामींच्या दर्शनावेळी आयुषला आलेला चमत्कारिक अनुभव

केरळमधील सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेता आयुष संजीवला आलेला एक चमत्कारिक आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव सध्या चर्चेत आहे. गर्दी, कठोर नियम आणि ४१ दिवसांच्या व्रतानंतर झालेल्या या दर्शनावेळी घडलेली एक अनपेक्षित घटना त्याने स्वतः शेअर केलीये... नेमकं काय घडलं? त्या क्षणी आयुषने काय अनुभवलं? आणि या अनुभवामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? ऐका आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये श्रद्धा, अध्यात्म आणि वैयक्तिक अनुभूतींची एक खास गोष्ट....