Sakal Chya Batmya | यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणारेय ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय....

Sakal Chya Batmya | यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडणारेय ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय....

१ )देशात यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे २ एमपीएससीच्या विद्यार्थ्यासांठी महत्वाचा निर्णय ३) पश्चिम बंगालमधील ३४ लाख मतदार मतदानाला मुकणार ४) देशात एलपीजी तुटवड्याच्या संकटात सिलिंडर पुरवण्यात मोठा बदल ५) इराणचे भारताला सहकार्याचे आश्वासन ६) आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल ७) महान गायिका आशा भोसले अनंतात विलीन स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

१ )देशात यंदा मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे

२ एमपीएससीच्या विद्यार्थ्यासांठी महत्वाचा निर्णय

३) पश्चिम बंगालमधील ३४ लाख मतदार मतदानाला मुकणार

४) देशात एलपीजी तुटवड्याच्या संकटात सिलिंडर पुरवण्यात मोठा बदल

५) इराणचे भारताला सहकार्याचे आश्वासन

६) आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल

७) महान गायिका आशा भोसले अनंतात विलीन

स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर