Sakal Chya Batmya | टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी' ते बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश

Sakal Chya Batmya | टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी' ते बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश

१) टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी' २) बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश ३) फसवणुकीमुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा ४) ६० वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ ला ऐतिहासिक सलामी ५) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून एक कोटी रुपयांची चोरी ६) कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर अंतिम फेरीत खेळतील ७) अभिनेत्री निकिता घागविरोधात गुन्हा दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी'


२) बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश


३) फसवणुकीमुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा


४) ६० वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ ला ऐतिहासिक सलामी


५) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून एक कोटी रुपयांची चोरी


६) कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर अंतिम फेरीत खेळतील


७) अभिनेत्री निकिता घागविरोधात गुन्हा दाखल


स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर