१) सरकार औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते, पण गुणवत्तेचे काय?
२) डिमॅट आणि म्युच्युअल फंडाचे नियम बदलणार
३) मोजतबा खामेनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इस्रायलचा दावा आहे
४) तिकीटविरहित प्रवासाला आता कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार
५) राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय महाराष्ट्रात येणार
६) बीसीसीआयचे सचिव सैकिया लक्ष्मण यांना भेटणार
७) हा दिग्दर्शक इम्रान हाश्मीसाठी वरदान ठरला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


