१) स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार
२) मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू
३) अमेरिकी मूल दत्तक घेण्याचा भारतीयांना अधिकार नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
४) नियम बदलले,पोस्ट ऑफिस तुमचे खाते गोठवू शकते
५) राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेलऐवजी पाणी भरलं
६) ठाणे पालिका मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा भाड्याने देणार
७) ‘अॅक्शन चित्रपटामुळे शरीराला त्रास’ - सलमान खान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


