Sakal Chya Batmya | सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल ते कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार

Sakal Chya Batmya | सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल ते कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार

१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल २) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार ३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले ४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार ५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत ६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर ७) कुनिका सदानंदने प्रणित मोरेला पाठिंबा दिला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल

२) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार

 ३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले

४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार

५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत

६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर

७) कुनिका सदानंदने प्रणित मोरेला पाठिंबा दिला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

[00:00:00] कोम सकोर मुसार आता eSakal.com आहे देशातिल नंबर एक ची बराथी न्यूज वेपसाल, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या

[00:00:21] सहकारी बैंकांच्या कार्य प्राणालीचा नियममधय मोठा बदल केलाए, इन्धन दर्वाडी पसुन दिलासा देने साथी राज्य सरकार पुडाकार घेना रहे, इराणने युरेनियम साथ्यान परेंत पोस्नियासे मार्ग बंध गेलेत, कोकन रेलवे पावसलयात गाड

[00:01:14] साथी बैंकिंग प्रणाली अधिक पारदर्शक, मजबूत आनी सुरक्षित करने साथी भारत्य रिजवर्बैंकेने सहकारी बैंकान विरुद्ध एक मोठ आनी कठोर राजनेतिक पावलू चल्ले रिजवर्बैंकेने शहरी और ग्रामिन अशा दोनी सहकारी बैंकान साथी 33 प्रशासकिया नियम तातकाल प्रभावाने अधिक कड़क केलेत

[00:01:35] आर्बियायने जारी केलेल्या एका नविन आदेशानुसार सहकारी बैंकेचा संचालक सलक 10 वर्ष संचालक मंडलावर काम केलेन अंतर तीन वर्षांचा कुलिंग ओफ कालावधी पूर्ण केलेशिवाय निवडनों क्यमा सह निवडी द्वारे उना संचालक हो शकत नाई संचालकान ना नियमान मधिल तुर्टीन चा गयर फायदा घेने पासून आणी हेराफेरी करने पासून रोखने साथी सरकारने आणी आर्बियायने हे पावलू चल्ले

[00:02:03] बैंकिंग काईदे अधिनियम 2025 ने शहरी सहकारी बैंका, राज्य सहकारी बैंका आणी केंद्रिय सहकारी बैंकांचा संचालकान सा कमाल सलक कार्यकाल आठ वर्षान वरून, दहा वर्षान परेंत वाडवला होता परन्तु आर्बियायला एका चावकशिदर्म्यान असा अधुरूनाल की काही संचालक या काईद्याचा गैर वापर करत होते आर्बियायने नविन नियमान मदे कलम साथ अ समाविष्ट करून, ही तुटी कायम स्वरूपी बंदकेलिए

[00:02:32] सहकारी बैंकिंग शेत्रा तील काही कुटूंब आनी व्यक्तिनची मक्तेदारी संपुष्टा तान्ने साथी आर्बियायने हा नियम लागू केला है पोर्काश्ची दुसरी वात मिया है इन्धनाची मध्य पूर्वेतील संकटा मुले कच्चा तेलाचा किम्ती जहलेला वाडी पासून जनतेचा सवरक्षन करने साथी केंद्र सरकारने महत्वपुर्ण पावलोव उचलली केंद्रीय उत्पादन शुलकात प्रती लिटर दहारुपयाँची कपात ही करने ताली होती

[00:03:00] परंतु कच्चा तेलाचा वाड़तीय किम्ती आणी तेल विपनन कम्पनें चा वाड़तीय तोट्या मुले दर वाड करन भाग पडल या कलात पेट्रोल आणी डीजेल ला जीएस्टी चा कक्षेत आणने चा विरोधी पक्चांचा मागणी नंतर ही राज्य सरकारे मूक परेक्षक बनुन कप पराहिली सुत्रानी दिलेला महिती नुसार केंद्र सरकार आगामी जीएस्टी परिश्यदेचा बैठकीत या विश्याय वर चर्चा करेल आणी राज्य सरकारे पुढाकार गेतील

[00:03:27] केंद्र सरकारने या वस्थुवरील आपला महसूल आधीज मोठ्या प्रमाणात कमी गला है अता राज्यांची पालिया है केंद्र सरकारला यात थस्तक्षेप करायाचा नाही किवांद दबावालायचा नाही केंद्र सरकारचा असा विश्वासा है कि जर राज्य सरकारादना सर्व सामान्य जनतेला दिलासा देने साथी आपला महसूल मंजेज भैट आणी उपकर कमी करण फाइदेश्रिवाटल तर तेक कारवाई करतील

[00:03:53] जुलई अखेर ते आगस्चा मध्यापरेंतो होनार्या जियेस्टी परिशदेचा बैटकीत जर एकाजरी राज्य सरकारने पेट्रोल अनी डिजेलला जियेस्टी चा कक्षेत अण्याचा मुद्धा उपस्थित केला तर त्यावर निष्चित पने चर्चा होईल हा प्रस्ताव मंजूर होना साथी 20 हुन अधिक राज्ये आणी केंद्राचा पाठिम बावश्यका है पॉलकाश्ची तिस्त्री बात मिया है अमेरिका आणी इरान युद्धाची

[00:04:19] अमेरिका आणी इरान यांच्या च्यांतता करार लवकरच होनाची शक्केता है या कराराचा पार्ष्व भुमी वर इरान ने आपल्या तावयातील सुमारे अरधाटन उच्च संवर्धित युरेनियम अधिक सुरक्षित करने साथी महत्व पुर्ण पावल उचल लेद इरान ने हे उच्या पुर्ण पुर्वक नष्टकेले असुन तैंचा प्रवेश द्वारान वर स्पोटगही ठेवलेत हे उच्या पुर्ण आता पुर्वी पेक्षा अधिक कठिन धोकादायक आणी वेल्खाव जाले

[00:04:49] ये पावल अशावली उचल ने ताले जेवां डोनाल्ट ट्रम्प याननी गरज पडल्यास आनवीक सामगरी जप्त करने साथी अमेरिका लशकरी कारवाई करू शक्त आसे संकेत दिलेत युद्ध संपोने साथी आणी होर्मुच्ची सामुद्र धुनी कुना सुरू करने साथी इरान आणी अमेरिका सद्या चर्चा करतायत या चर्चे मदे इरान्च संवर्धित युरेनियम काडून टाकन आणी नष्ट करन याचा ही समावेशा है

[00:05:15] इराण्ने मंटलाय की करार जाल्यानंतर 60 दिवसांद परिएंत तैंचा आनवी कारेकर्मा वर चरचा होईन्ग पॉर्काशची चौथी बत्मिया है कोकंड रेलवे ची पावसायात कोकंड रेलवे ने प्रवास करनारें साथी ही एक महतवाची बत्मिया है पाउसाले चा आगमना बरोबरत प्रवाशांची सुरक्षितता सुनिष्चित करने साथी कोकन रेलवे गाड्यांचा सरासरी वेक कमी करना रेत कोकन रेलवे ने आपली सर्व मांसुन पूर्व तैयरी पूर्ण केलिए

[00:05:43] कोकन रेलवे प्रशासनाने 15 जून ते 20 ओक्टोबर या कालावदित संपूर्ण मार्गावर विशेश पाउसाली वेडापत्रक लागू राहील असा जाहिर केले दर वर्शी जून ते ओक्टोबर या कालाथ कोकन मार्गावर मुसलधार पाउस, भूस खलन आणी पाणी साशनाची शक्केता आसते पॉल्कास्टी पाच्वी बात मिया है FDA आयुक्त तुकारा मुंडेंचा निर्णयाची

[00:06:07] माराष्टातील सर्वात प्रमुक आणी कडक अधिकार्यान पेकी एक असलेले FDA आयुक्त तुकारा मुंडे यानी उन्हा एकदा सर्वसामान्य जनेदेचा हिताचा एक महत्वपुर्ण निर्णयाई जारी केलाए मुंडे यानी रुगणालायांची मक्तेदारी मुडून काड्याचा आदेश दिला जा मुले रुगणानना महागली आउशद केवल रुगणालायातील मेडिकल स्टोर मदुनस खरेदी करन्याँस भाग पड़त होता

[00:06:31] आये एस अधिकारी तुकारा मुंडे यानी स्पष्टकेल की त्यानी एक नवीन आदेश पारीत केला आहे जो थेट रुगणानचा हक्कांच सवरक्षन करतो रुगणाले रुगणानना त्यानचा स्वताचा फार्मसी मदून आउशद करेदी करन्याज भाग पाड़ू शकतना हीत आपली आउशद कोटून खरेदी कराईची हे निवडन हा नागरीक आनी रुगणाचा हक्का आहे पाड़कास्ची सहवी बात्मिया हे क्रिडाक्षेत्रा तून

[00:06:57] बांगलादेशचा क्रिकेट विश्वातून एक धक्का दायक आनी चिंता जनक बात्मी समोराले बांगलादेशचा ओफस्मिनर नईम हसन याला तयाचा मूल गावी चित्तगोंग मधे पोलिसानी कथीत रित्या मारहान, छल और शिवी गया केली जा मजे सर्वान ना धक्का बसला हे धाका प्रिमेर लीग मदील आपला शेवट चा सामना खेलून धाक्या उन परतत अस्ताना नईम सोबत ही गटना गडली

[00:07:22] तयाचा विमानाला उशिर जाला मुले तो रातरी उशिरा ओटो रिक्षाने घरी प्रवास करत अस्ताना ली घटना घडली बांगलादेश क्रिकेट बोल्डाने या संपुर्ण घटने वर तीवर आक्षेब गेतला है

[00:07:35] पॉडकाषū ची श्यवटची वात्मिया से ची लात्मियाए स्ट्याड़ अड़ियाँ प्रनीत मोरे chi

[00:07:59] प्रतिक्रिया देताना ती मनाली की प्रत्यकागुण चुका होतात, पन ट्या कबूल करने चाड़स प्रत्यकागडे नस्त, प्रनीत एक चांगला मानुशा है, पन एक मनोरंजन करता मनुद रोस्टिंग किमा प्रेक्षेकां समुर साधरी करन करताना कदी-कदी गोष्टी न प्रतिक्रिया देताना ती मनुद रोस्टिक्रिया प्रत्यकागे नियंद्रना बाहर जाओ शकतात, आशा आहे कि लोग प्रनीतला माफ करतील, आणि महिलान बद्दल्चा दृष्टिकों बदलेल, हा एका व्यक्तिचा दोश नाही, तर पिड़यान-पिडया टिकुन रहल

[00:08:26] जुन्या मानसिकतेचा हा परेना माहे, शेवटी दिने प्रनीतला खंबीर रहून उत्तम कंटेंड्स लवकरच परतिरने साथी शुबेच्चा दिल्या हे होता इसकाल.com चा पॉडकास्ट अर्थात सकाल चा पॉडकास्ट उध्या पुना बेटुयात हे पॉडकास्ट तुमाला कसवाटल जरूर कलवा, त्याला रेटिंग द्या आणी इतरा ना रेकमेंड करा, धन्यवाद Script and Research by Vrushal Karmarkar