Sakal Chya Batmya | पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार ते पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार

Sakal Chya Batmya | पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार ते पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार

१) पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार २) अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार ३) केंद्र सरकारने बीएचईएल आणि सेल यांना अल्टिमेटम दिला ४) २ लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला दिले ५) पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार ६) बीसीसीआय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार ७) फरहान अख्तरने ए. आर. रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार

२) अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार

३) केंद्र सरकारने बीएचईएल आणि सेल यांना अल्टिमेटम दिला

४) २ लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला दिले

५) पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार

६) बीसीसीआय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार

७) फरहान अख्तरने ए. आर. रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होता

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

[00:00:00] कॉम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशातिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साल, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या पविल अठे चाईस तासाथ, कोकन कीनार पट्टी वर वादव धड़कणा रे, तर अमेरिकी सरकार AI कंपनयान मधे हिस्सेदारी घेना रे

[00:00:28] केंद्र सरकार न B.H.E.L. आणी C.E.L. यानना अल्टीमेटम दिलेला आ, तर दोन लाख टन कांदा थेट खरेदी करनेंचे निर्देश ना फेडला देनेता लेले पंपान वरून मोठ्या प्रमाणा तर डीजेल खरेदी केले आस तुरूंगवास होना रे, तर B.C.C.I. 15 वर्षिय वैभव सुर्य वन्षिला विशेश वागणूक देना रे परहान अक्तरन एयार रहमान साथी गाणयास नकार दिला होता या बात में अपना आच्चा पॉडकास्ट मधे आएकना रोत

[00:00:57] नमस्कार, मी गवरी कुबेर आज 8 जुन वार सोंवर, तुम्ही आएकताहात देशातिल नमबर वन बराठी नियूज वेबसाइट ईसकार.com सपॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बात में आएको यात मांसून ची माहराष्टरात मांसून चा आगमानाची प्रतिक्षाता संपली ए नैरुत्य मांसून गोव्यात दाखल जलेलाए

[00:01:20] भारतिय हवामान विभागान पुडले अठे चालीसता साथ तो कोकण किनारपटी मारगे माहराष्टरात दाखल होई असा अंदाजवर तवलाए मांसून चा आगमना साथी परिस्तिती अनुकूल होती है त्या मुडे राज्जा चा अनेक भागन मधे पाउसाचा जोर वाट्थे ची शक्केता है हवामान विभागाचा अंदाजानुसार अक्रा जून परियंत माहराष्टराचा विवीधा भागान मधे पाउसाचा जोर वाड्थार है

[00:01:45] गेल्या काही दिवसंद पासन सुरू असलेले मौनसून पूर्वा पाउसा मुए तापमान कमी जाले कड़क उन्हा पासन दिला सामिला लेलाए आता मुसरधार पाउसाची शक्केता ही आहे कोकण, मध्य महराष्टर, मराट पाड्याचा काही भाग और संपूर्ण विदर्भासाथी यलो अलर्ट जारी करनेता लेलाए नाशिक, पुणे, राइगर, रत्नागिरी, सिंदु दुर्ग, कोलहपूर, सांगली, सातारा और अहमद नगर

[00:02:10] इते सुधा, मेघा गर्जने सह, मध्यम ते जोरदार पाउसाची शक्क्यता है विदर्भात काही ठीकानी, मुसरधार, तर मराट पाड्याथ हलका ते मध्यम पाउसपडनेची शक्क्यता है पॉर्ड़कासची दुसरी बात मी आईकुयाथ अमेरीकी सरकारची अमेरीकेसे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप, यन्नी असमेंटले की AI कमपनेचन नी अमेरीकन जनतेला तेंचा कमपनेयान मध्ये हिस्सा देनेचा कलपने वर तेंची टीम विचार करती है

[00:02:39] ते पुढीला ठवड़यात प्रमुख AI कमपनेंचा कार्यकारी अधिकारेंची भेट गेऊ शकताथ इकलपना खूपच रंजक है या मोले AI कमपनीज आणी अमेरीकन जनता यांचा मधे एका प्रकारची भागीदारी निर्माण हो शकते आमी याचा विचार करू अमेरीकी प्रशासनातिल वरिष्ट अधिकारेंची AI कमपनी सोबद प्राथमिक चर्चा केलियोती या चर्चेत अमेरीकी सरकार न काही AI कमपनेंचे शेर्स खरेदी करून

[00:03:07] यांद मधे हिस्सेदारी मिलवनाचे शक्यतेचा ही समावेश हूता मात्र वाइट हाउस न प्रस्तावीत बैठकी बदल किमा संभाव्य सरकारी सहभागा बदल अध्याप कोंता ही तप्षील दिलेला नाई है तसच या बैठकी तिया विशेयावर अउपचारिक पने चर्चा होयल की नाही हे देखील असपश्ट है पोलकाश ची तिसरी बात मी है BHEL अनिसेल ची

[00:03:31] देशातील दोन सर्वात मोठ्या सरकारी कंपणया BHEL अनिसेल या महारत्न दरजाग गमावनयाचा धोका आता निर्माण जालेला है किंद्र सरकार्नी यांचा खराब कामगीरी मुले दोनी कमपन्यांना एक वर्षाची नोटीस बजावली ए कैबिनेट सचिव डॉक्टर टीवी सोमनाथन यांचा ध्यक्षते खाली जालेले धोरण आढ़ावा बैठकीत

[00:03:54] दोनी कमपन्या महारतन चे सर्वात महत्वाचे आर्थिक निकशत्पूर्ण करू शकले नाहीत हे उगड की साले महारतन दरजा टिकम ठेवने साथी कमपनीचा गेल्या तीन वर्षातला सरासरी वार्षिक निववर नफा हां 5000 कोटीन पेक्षा जासता असन आवशक है या उलट देशातील सवदा महारतन कमपन्यान पईकी केवल भी एच इयल आणी सेल या तीन वर्षांचे नफ्याचे लक्ष गाठनेयाद अपयेशी ठरलेले आए

[00:04:22] या कमपन्या जर एका वर्षाचा आथ आपला नफा सुधार्णेयाद येशस्वीट हरले ना ही तर त्यानन नवरतन श्रेणितन अवनत केल जाई जामुले तैंचा संचालक मंडलाचे आर्थिक स्वायत तता कमी होईल पॉडकास्ची चावती बात मी आईकोयाद कांदा उत्पादकान साथी मोठ्या अंदोलना नंतर राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकरेनना मोठा दिलासा मिलतसलेच दिस्ते

[00:04:47] अन्व नागरिक पूराउठा मंत्री चगन भुजबर याननी नाफेड आणी न्सी सी एफ क्रुषी उत्पनन बाजार समीतेनना शेतकरेन करना थेट कांदा खरेदी करनेचे निर्देश दिलेच केंद्र सरकारनी तेनना 30 जून परियंत खरेदीच लक्षियो पूर्ण करनेचे निर्देश दिलेच भुजबर याननी PSF कांदा अभियान 2027 अंतरगत बैठक घेतली आणी अधिकारीव बाजार समीती अधिकारेनना मार्ग दर्श नहीं केले

[00:05:15] पॉडकास ची पाचवी बात मीए पेट्रोल आणी डीजेल ची साथे बाजी काला बाजार आणी अवईध विक्रीला आलागर्णे साथी महराष्ट सरकारन एक मोठा आणी निर्णायक पाउलू चल्ले

[00:05:29] अन्न नागरी पुरोठा आणी ग्राहक सावरक्षण विभागान जारी केलेले नवी नादेशानुसार आउध्योगी काणी व्यावसाईक आस्थापनानना आता नियमीत किर्कोल पेट्रोल पंपानवर्न मोठ्या प्रमानाद इंधन खरेदी करनेयास मनाई करने तालेलेल

[00:05:55] संघात लौकरात लौकर सामाउंगिने साथी महत्वाचे निर्णाए घेताई बीसीसीय तेचा कामगीरी वर और तयारी वर बारकाईन लक्षट हेवने वैभाव लौकराच आईलंड आणी इंगलंड च्या दवर्यावर जानारे वैभाव तितले वातावरनाशी जुलाउं घेव शकेल याची खात्री करने साथी बीसीसीय तेचा आई वडलना तेचा सोबत पाठोनेची योजना आगताई पौलकाशची शेवट्ची बातमी फरहान अख्तरची

[00:06:22] नुक्त्या जालेले एका मुलाखती फरहान अख्तर्न संगीतकार एयार रहमान यांचा बदलेक रंजक किससा सांगीतला ज्यात त्याना एगदा त्यांचा साथी गाणयास नकार दिलेचा उगड केलो त पना अखतर्न सांगीत लह कि त्याना एकदा एया रहमान यांचे सथी गाणयास नकार दिला होता मला चित्रपटाचा नाओ आटवत ने पन गाण कुछ फलक जैसा आसा होता त्या गाणयाचा मूढ आणी संगीत रचना माझा गायोना पेक्षा पूर्ण पने वेगली होती

[00:06:51] तो परंत मी फक्त रौकान सार्खी गाणी गाईली होती मला वटल कि या गाणय शाठेका वेगलाया प्रकारचा गाय �काची गरजे मलावटल की मी माझा नेहिमीचा गाणयात सांगला आहे पड़े गाणा खूप वेगलो उता मनुन मी स्वताहा एयार रहमान याना फोन केला अणि नीहे गाणा गावु शक्णार नाही असा सांगुन माप्पी मागितली

[00:07:12] हे होता eSakar.com सा पॉडकास्ट अर्थाच सकार सा पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हला कसवाटला अम्हला नक्की कलवा याला रीटिंग दिया अणि इतरा नसिधा रेक्यमेंड करा तरा अपना तो दिया पुनहा भेटु यात धन्यवाद स्क्रेप्ट अन् रीसेर्च व्रुशाल करमरकर