१) पेपरफुटीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला
२) माध्यमिक शाळांचे तासिका नियोजन कोलमडले
३) ऑगस्टपासून CKYC 2.0 लागू होणार
४) पाकिस्तानमधील सर्व महत्त्वाचे निर्णय मुनीर घेताहेत
५) वांद्रे-वर्सोवा सी-लिंक कधी पूर्ण होणार?
६) जुर्गन क्लोप जर्मनी संघाचे प्रशिक्षक होणार का?
७) मलायका खेसारी लाल यादववर भडकली!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
[00:00:09] पेपर फुटी संदरभात सरकरन मोठा निर्णय घतलाये तर माध्यमिक शालांच तासी का नियोजन कोल्ड मडले, ओगस्टपसन CKYC 2.0 लागू हणरे, तर पाकिस्तान मधिल सर्वा महत्वाचे निर्णय मुनीर घतलाये, वान्रे वर्सोवा C-Link कधी पूर्ण होनार, जुर
[00:00:39] या बात में आपन अच्चा पॉर्ण कास्ट मधे आइकना रहत। नमस्कार, मी गवरी कुबेर, आज 25 जुलाई वार शनिवार, तुम्हे आइकता हात देशातिल नंबर वन मराठी नियूज वेबसाइट, e-sakar.com स पॉर्ण कास्ट
[00:00:53] पॉर्ण कास्ट ची पहली बात मी ए नीट पेपर फुटीची, नीट पेपर फुटीवर न जालेल्या गदारोल आणी आंदोलनांच्चा पार्शव भूमी वर राष्ट्रिय चाचनी संस्थे मधे मोभ्या बदलांची तयारी सुरुए, शुक्रवारी संस्थेना सत्ते च
[00:01:11] अधिकार्यान ना बड़तर फकेलाग। या पाइकी काही अधिकार्यान वर कायदेशीर आणी फाउस्दारी कारवाई ही करनेयाता लीलिये। यानांतर आणखी सुधारनात्मक उपाय योजना केले जानारेत। पेपर फुटीवर न वादात सापडलेया एंटी एच्या व
[00:01:39] उनर रचना हुनेची शक्यता है आणी त्यात तीचा कार्य पद्धतित आणी प्रशा सकिये प्रणाली मधे महत्व पूर्ण बदल हुनारे। एजन्सीचा आउप्सोर्सिंग प्रणाली मधे सुधा मोठा बदल हुनार असलेचा व्रुत्ते। परिक्षा आणी इतर प्र
[00:02:08] प्रतिबंध करनारी आणी राष्ट्रिय स्तरा वरिल परिक्षांची पारदर्शकता तसस विश्वासारहता बलकट करनारी। प्रश्ण पत्रीका गलती मुक्त परिक्षा प्रणाली तयार करनेच सरकार्च उद्धिष्टे। परिकासची दुसरी बात मी आईको यात माध्यमिक शालांची।
[00:03:20] परिक्षा प्रणाली आईक। सरकार्णा 2017 मधे पवित्र पोर्टल कार्यान्वीत केल्या नंतर सांस्थांची आधिकार काड़ून ते शासना कड़े दर्णाचा निर्णे घिन्याता लावता। परन्तु त्यांचा कड़न अपेक्षित अशिकारवाई होत नसल्या मुळे। शिक्षकांची संख्या दर वर्षी कमी होत गेलिये। जिल्हात अनुदानिक माध्यमिक शालान मधे फक्त एकुणिश्ये आठ शिक्षकूरलेले याथ
[00:03:48] याथ साधारण 278 मुख्या ध्यापकांचा समावेश हैं त्यात अज सुरू असलेलेले मतदार यादी साथी उनर इक्षन कारेक्रमा साथी साथ टक्के शिक्षकांचा घिन्याताल्या मुळे बर्गान मधे तासीकाच घेतले जात नाईये। पॉर्कासच ची तिसरी बात मी आईकू याथ Central No User Customer 2.0 ची। भारता तेल आर्थीक सेवा आता पुर्वी पेक्षा अधिक सुलग हुणारेत।
[00:04:16] सरकार आणी वित्तिय नियामक Central No User Customer 2.0 प्रणाली लागु करनेची तयारी करताय। याची सुर्वात ओगस्ट महिनेद बांका आणी वीमा कमपनेयान पस्न हुणारे। त्यानांतर म्यूचुल फण्ड आणी ब्रोकरेज कमपनेया याच सामिल हुणारे।
[00:04:35] या नविन प्रणाली मुले ग्राहकानना प्रत्यक वेली नविन आर्थिक उत्पादेन खरेदी करतानना किमा खाते उघडतानना वारमवार KYC कागदबत्र साधर करावी लागणार नाहित। CKYC 2.0 या अंतर गत ग्राहकानना फक्त एकदाच आपली सम्मती द्यावी लागणारे।
[00:04:54] त्यानंतर बैंका, वीमा कमपनेया आणी इतर वित्तिय सहुस्था एका केंद्रिय नोंदनी मधे संग्रहीत केलेले लिया सत्यापीत महिती मधे थेट प्रविशकरु शक्तिल।
[00:05:17] Reserve Bank, भारतिय प्रतीभूती आणी विनियम मंडल आणी वीमा नियामक IRDAI यांचा सयुक्त विध्यमान राबवणेती तोई। सध्या या मधें बैंका आणी वीमा कमपनेयांचा समावेश केला जातोई। Mutual Fund आणी ब्रोकरेज। या कमपनेयांचा या वर्षयाचा अखेर परंत समावेश हुनेची अपेक्षाए। पॉडकास चीत सवती बात मी आसेम मुनीर यांची।
[00:05:44] आसीम मुनीर लशकर प्रमुख जाले पसना पाकिस्तान, सवधी अरेबिया, तुर्की और इजब्ट सार्ख्या देशांशी आपली मैत्री वाड हुतोई। पाकिस्तानी सरकार न सुरक्षे जाठी सवधी अरेबिया मधे 8000 सैनी कही पाठावलेद। ओपरेशन सिंदूर चा कालात भारत यह हल्लेयान पसना सववरक्षन करने सथी तूर्की न पाकिस्तानला ब्रोन पुरवलेओते। आता या पाकिस्तानी राजनाइतिक धोरणा बाबद एक मोठा खुला सासा मुर्येतोई।
[00:06:13] यह सर्वा मागें पाकिस्तान चे लशकर प्रमुक आसिम मुनीर यहांचा सांग्णे वरूनच पाकिस्तानी सरकार परराश्ट्र धोरणा बर अधिक लक्ष केंदृत करते। मुनीर अपलस्थान मजबूत करने साथी परराश्ट्र धोरणाचा एक साधन हुणून वापर करताये। पॉडकास्ट ची पाच्वी बातमी ये वानरे वर्सोवा सी लिंक ची।
[00:06:38] मुंबईचे वाहतु कीला चालना देने साथी महराश्ट्र राज्य रस्ते विकास महामंडलाकडन वानरे वर्सोवा दर्म्यान सुमारे 10 किलोमिटर लांबीचा सागरी सेतु उभारला जानारे। या महाकाय सागरी सेतुचे तेहेती स्टक्के काम पूर्ण जालेले।
[00:07:08] ब व्यवस्था पकिय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायक वाड यन्नी व्यक्त केला। MSR DC कडन उभारले जानारे वानरे वर्सोवा सी लिंकला ठीक ठीकानी चार कनेक्ट रस्तनारेत। जा मुले वानरे, खार, सांता क्रूज, जुहू, अंधेरी, वर्सोवा परिसरातील वाहन धारकांची वाहतु कोंडितना सुटका हुँ शकेल। पॉडकास्ची साहावी बात मी आईकोयात क्रीड आक्षेत रातना।
[00:07:37] विश्वकरंड़ फुटबॉल स्पर्धेत यंदा ही निराशा जनक कामगिरी जाले नंतर जर्मनी संघाचे मुख्य प्रशिक्षक बदलले जाना रसुन। जूर्गन क्लोप यांची नियुकती जवरपास निश्चित समझली जाते। जर्मन फुटबॉल संघाटना लवकरस जूर्गन क्लोप यांचा नावाची घोषणा करनेची शप्यताय। क्लोप सुधा ही जबाबदारी स्विकारने असताया रसलेचा समझताय।
[00:08:01] 2024 मधे लीवरपूल चे प्रशिक्षक पद सोडले नंतर क्लोप कोंट्या ही संघाचे अथवा क्लब चे प्रशिक्षक नहुते। 2030 मधले पुडले विश्वकरंडक स्परधे परियंत क्लोप यांचा कालावधी असनारे। या मधे 2028 मधिल यूरो अजिंक्यपद सुध्धा ते उढ़ाच महत्वाच असनारे। पॉडकाच शी शेवटची बात मी आईको याथ बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा ची।
[00:08:30] बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा सध्ध्या एका वेगल्याच कारणा मुले चर्चे तीये। तीना बोजपुरी सूपरस्टार खेसारी लाल यादव याच्वा एका वाईरल जालेले लिए वीडियो वर तीवर शब्दात अपला संता प्यक्त केलाए। एका सार्वजनिक कारेक्रमा दर्म्यान घढलेले या प्रकारा मुले अभिनेत्री ना खेसारी चा वागनें वर उघड पने नाराजी व्यक्त केलिए। समाज माद्य मनवर वाईरल हो तसलेला हा वीडियो एका इवेंट चाए।
[00:08:58] जिते खेसारी लाल यादव फोटोग्राफर और पाहुनें ना पोस्ट देणे साथी पोचला होता, त्या ठीकानी एक कुत्रा शांत पणे जोपलेला होता। वीडियो मदे दिसा तसले नुसार तो कुत्रला तिथुन हटवनेचा प्रयत्न करू तसुन, एका व्यक्तिन त्याला पायाला बाजुला सारला खेसारीचा समोरुन हटवला। या प्रकार उपस्थितान समोर घडला आणि तयाचा वीडियो वाईरल जला।
[00:09:55] तरा पनाता उद्या पुनहा भेटुया धन्यवाद।


