Sakal Chya Batmya | मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ते गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार

Sakal Chya Batmya | मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ते गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार

१) गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार २) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका ३) मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार ४) ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय ५) निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील ६) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले ७) वाढत्या वायुप्रदूषणावर दीपिका पदुकोणची चिंता स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार

२) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका

३) मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार

४) ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय

५) निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील

६) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले

७) वाढत्या वायुप्रदूषणावर दीपिका पदुकोणची चिंता

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर