Sakal Chya Batmya | मराठा आंदोलकांना हायकोर्टानं फटकारलं ते शिक्षकांना टीईटी बंधनकारक

Sakal Chya Batmya | मराठा आंदोलकांना हायकोर्टानं फटकारलं ते शिक्षकांना टीईटी बंधनकारक

१ हायकोर्टाने मराठा आंदोलकांना फटकारलं, जरांगेंना नोटीस २ शिक्षकांनो टीईटी नसेल तर पदोन्नती विसरा अन् नोकरीही सोडा ३ व्हॉटसअपवर झिरो क्लिक अटॅक, युजर्सना सावधानतेचा इशारा ४ सप्टेंबरमध्ये SUVसह इलेक्ट्रिक कार बाजारात ५ कमी काळ नोकरी केलेल्यांसाठी ईपीएफओचा नवा नियम फायद्याचा ६ पुरुषांपेक्षा महिला वर्ल्ड कप स्पर्धेत जास्त बक्षीस ७ शक्तिमान मालिका एका रात्रीत बंद का झाली? कारण आलं समोर स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

१ हायकोर्टाने मराठा आंदोलकांना फटकारलं, जरांगेंना नोटीस

२ शिक्षकांनो टीईटी नसेल तर पदोन्नती विसरा अन् नोकरीही सोडा

३ व्हॉटसअपवर झिरो क्लिक अटॅक, युजर्सना सावधानतेचा इशारा

४ सप्टेंबरमध्ये SUVसह इलेक्ट्रिक कार बाजारात

५ कमी काळ नोकरी केलेल्यांसाठी ईपीएफओचा नवा नियम फायद्याचा

६ पुरुषांपेक्षा महिला वर्ल्ड कप स्पर्धेत जास्त बक्षीस

७ शक्तिमान मालिका एका रात्रीत बंद का झाली? कारण आलं समोर


स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव