१) पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी
२) महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता
३) नवीन जागतिक आयातशुल्क फेडरल न्यायालयाने बेकायदा ठरवले
४) मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली
५) बिस्किटे महाग होणार
६) टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळणार
७) निधनाच्या अफवांवर शक्ती कपूर संतप्त
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
[00:00:00] कॉम्सकोर नुसार, आता eSakal.com आहे देशातिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या
[00:00:23] पश्चिम बंगाल आणी तमे नाडू चा मुखे मंत्रयांचा आज शबत विधी हुना रे, तर महरषटरातील हवा मनात मोठे बदल हुनेची शक्यताए नवीन जागतिक आयात शुलक फेडरल नियाया लेयान बेकाईदा ठारावले, तर मुंबई वाटर मेटरो प्रकलपाला गती मिला लेलिये बिस्कीटे महाग हुना रेत, टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मेलना रेत, तर निधनाचा अफवन वर शक्ति कपूर संतप्त जालेलेत या बात में आपना अच्चा पॉडकास्ट मधे आइकणा रेत
[00:00:51] नमस्कार, मी गवरी को बेर, आज नव मे वार्शनिवार, तुम्हे आइकता हात देशातिल नंबर वन मराठी निउस वेबसाइट e-sakar.com सपॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बात मी पश्चिम बंगाल आणि तमय नाडूची पश्चिम बंगाल मधिल मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी बाबद अटकला ना आता पूरुण विराम लागलेलाए सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्री पदाचे उमेदवार महनून निवड निश्चित जालेले
[00:01:19] त्यानली राज्यपालांची भेट गेऊन बंगाल मधे सरकार स्थापन करनेचा आपला दावा साधर केलाए आज ते मुख्यमंत्री महनून शपत घेतिल तमय नाडू मधे नविन सरकार स्थापने संदरभातिल अनिश्चित ता आता दूर जालेले तीवी केचे प्रमुख विजय याननी तमय नाडू मधे राज्यपाल राजेंद्र अरलेकर यानची भेट गेऊन सरकार स्थापन करनेचा आपला दावा सांगितला विजय यानना आवश्यक बहुमता पेक्षा जास्त मंजेच
[00:01:47] एक्षे एक्वी सामदारांचा पाठिमबाय दोंचे चाउतिस विधान सभाज आगा असलेलेया तमय नाडू मधे सरकार स्थापन करने साथी बहुमताचा आकडा एक्षे अठराय टीवी के प्रमुख विजय आज सकाली अकरावस्ता जवाहरला नेहरू इंडोर स्टेडियम मधे मुख्यमंत्री मुणून शपत घेतील पॉलकाश्ची दुसरी बात मी मुसलधार पाउसाची राज्यात पुढले आठवडेत सवदा मेत 20 में दर्म्यान मुसलधार पाउसाची शक्यताए
[00:02:16] या कालात मांसून सारका पाउस पटनेची शक्यता वर्तावली जाते हवामान खात्यानो कोकन विभागातील पालगहर, ठाने, मुंबई, राइगड आणी रतनागेरी या जिल्हेन मधे तुरलक ठीकनी उष्ण और दमठ हवामानाचा अंदाज वर्तावलेलाए सिंदु दुर्गा जिल्हात उष्ण और दमठ हवामाना सोबत हलक्या पाउसाची शक्यता है याच्वेली विदर्भातील चंद्रपूर, गडची रोली, गोंदिया और यवत माल्या जिल्हान मधे
[00:02:44] काही ठीकानी सोसाट यच्वा वार्यास सह पाउस और विजान चा कड़कडाट और मेघगर्जने सह पाउस पड़नेची शक्यता है मराट वाड्यातील धाराशिव और लातूर जिल्हातील तुरलक भागात पाउसाचा इशारा देनेता लेलाए गारपीटीचे शक्यता है नांदेड हिंगोली अनी परभणी या जिल्हात ही हलक्या पाउसाची शक्यता है मध्य महाराश्ट्रातील सोलापूर जिल्हाट सोसाट यचा वार्यास हम पाउस विजान चाकड़कडाट और गारपीटीचा अन्दाजे
[00:03:14] तर कोल्हापूर जिल्हात हलका पाउसपडनेची शक्केताए अम्बेचा हंगा मा मुले सोसाटेचा वार्यास अह पाउसाचा धोका वाड लेलाए पॉर्कासची तीसरी बात मी नवीन जागतिक आयात शुलकाची अमेरिकीचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंफ यानी लागू केलेले नवीन जागतिक आयात शुलका हे फेडरल न्यायालेयान बेकाईदा ठरवले सर्वोच्च न्यायालेया जालेले पराभवान अंतर ट्रंफ यानी हे शुलका लागू केले उता
[00:03:41] न्यूयोर्क मधिल कोर्ट ओफ इंटरनाशनल ट्रेड चा तीन न्यायाधिशान चा खंडपिठान हानिकाल दिला अमेरिके तिल लगू उद्योजकान या दाहा टक्के जागतिक शुलका विरोधात याचिका दाखल केले उती काईदया अंतर्गत अध्यक्षानना मिलालेले अधिकारन्चे ट्रंफ यानी उल्लंगन केले चे न्यायालायाने दोन एक अशा बहु मताना स्पष्ट केले हे शुलक बे काईदा असलेचे खंडपिठाने दिलेले निर्णयात मंटले
[00:04:09] कंड़ पिठातील तिसर्या न्यायधिशाननी अध्यक्षानना या प्रकरनात अधिक अधिकार असलेचे मत मांडलोत या प्रशासनान या निर्णया विरोधात अपिल केली तर हे प्रकरन वाशिंग्टन इतलेया युएस कोर्ट अफ अपिल्स आणी त्याननतर सर्वोच न्यायालया जाउशकता सर्वोच न्यायालया न गेल्या वर्शीच शुलक रद्ध केलेननतर ट्रंफ प्रशासनान एकुणिश्य चाउरहत्तर चे व्यापार काईदयाचा कलम 122 अंतर गत
[00:04:38] ये नवीन 10 टके शुलक लागू केले होता अमेरिकी अर्था व्यवस्थेला आयात कराचा माध्यमातून सौरक्षन देनेचा ट्रंफ प्रशासनाचा प्रयतना हा मोठा धक्का मानला जातो है आणि आता ट्रंफ प्रशासन या शुलका आयवजी नवीन परियाई शोधनेची शक्यता व्यक्त केली जाती है पॉडकास्ची चवती बातमी मुंबाई वाटर मेट्रो प्रकलपाची
[00:05:03] मुंबाई माहनगर प्रदेशातील वाडत्या वाहतुक कोंडीचा समस्य पासन सुटका मिलवने साथी आणि पर्यावरण पूरक वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देने साथी प्रस्तावित मुंबाई वाटर मेट्रो प्रकलपाला आता गती मिला लेली है या प्रकलपांतर गत मुंबाई चा विवीध भागानना जोडनारी वाटर मेट्रो सेवा ही 31,30 टर्मिनल आणि 10 मारगानवर सुरू केली जाई या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस महनाले एथ
[00:05:31] कि मुंबाई वाटर मेट्रो प्रकलप देशातिल आधुनिक जलवाहतु कीमधे एक नवीन अध्याय सुरू करेल पोडकास्ची पाच्वी बातमी ए बिस्कितांचा किम्ती ची देशातिल सर्वात मोठी बिस्कित उत्पादक कंपनी बृतानिया इंडस्ट्रीज न आपले उत्पादनांचा किम्ती वाढवनेचा आणि पाकेजच वजन कमी करनेचा महत्वाचा निर्णाए घितलीलाई प्रिटानियाचे व्यवस्थापकिय संचलक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी रक्षित हर्गावे
[00:06:00] याननी गुंतनुक दारान सोबच्चे एका अर्निंग्स कॉल मधेस फष्टकेल की कंपनी या ती माही पासुन हलु-हलु किम्ती वाढवनारे याचा आर्था आसाए की 10 रुपयान पेक्षा जास्तकिम्तीचे बिस्किट पाकेच्चे महा घुनारे लाहान पेकेच्चे किम्तीच राहिल परंतु बिसकिटांच वजन कमी के लजाईल। हा निरणे कंपनी चा अली कडिल आर्थिक निकाला नंतर घुने ताला। पोडकाश्ची साहावी बात मी क्रिड आक्षेत्रातना।
[00:06:29] आईपील 2017 साहंगाम संपल्यान अंतर भारतिय क्रिकेट संग पुन्हाइक दा अंतर राष्ट्रिय क्रिकेट मधे सक्रिय होनारे। मात्र यावनी जेमा टीम इंडिया मैदानात उत्रेल तेमा काही नवीन चेहरे दिसु शक्तात। टीम इंडियाचे T20 करण धारपद बदलू शक्ते। जात सुर्य कुमार यादवचा जागी श्रेयस अईयर येई। मात्र हाँ एकमेव बदल नाही प्रशिक्षक मंडलाताही काही नवीन बदल दिसु शक्तात।
[00:06:58] अहावाला नुसार टीम इंडियाला साईराज बहुतुले यानचा रूपात नवीन प्रशिक्षक मेलनारेत। भारतिय संग और मुंबई क्रिकेट संगाचे माजी फिरकी पटू बहुतुले यानना भारतिय संगाचे फिरकी गोलन दाजी प्रशिक्षक महनुन समाविष्ट करनेची तयारी सुरू आहे। पॉणकाश्ची शेवर्ची बात में आईकोयात अभिनेते शक्तिकपूर यानची।
[00:07:46] शक्तिकपूर याननी समाज माध्यमानवर हाएक वीडियो शेयर करत असा सांगितले कि तयांचा निधनाचा बात में पूर्ण पणे कोटे हैत। तया पूर्ण पणे निरोगी आणी आनन्दी आहेत। आसा तेस पश्ट भणालेत। या प्रतिक्रियन अंतर चाहा त्या निही संता प्यक्त करत। अश्या प्रकारानना आलागहल्नेची मागणी केलेलिये। ये होत ये सकार.com सा पॉड़कास्ट अर थाच सकार सा पॉड़कास्ट।
[00:08:13] हे पॉड़कास्ट तुम्हला कसव अटला अम्हला नक्की कलवा, तयाला रेटिंग दिया आणी इतराना सुध्धा रेक्रिमेंड करा। तरा अपना तुद्या पुन्हा भेट वियाद, धन्यवाद. स्क्रिप्ट अड रिसेर्च व्रुशाल कर्मर कर।


