Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार

१) महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार २) डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले ३) पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार ४) एनटीए आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात मोठे बदल ५) पगारदार आणि अनिवासी भारतीयांसाठी नियम अधिक कडक ६) केविन पीटरसनच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली ७) हनी सिंगच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये गोंधळ उडाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार

२) डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले

३) पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार

४) एनटीए आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात मोठे बदल

५) पगारदार आणि अनिवासी भारतीयांसाठी नियम अधिक कडक

६) केविन पीटरसनच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली

७) हनी सिंगच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये गोंधळ उडाला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर