१) म्हाडा अडगळीतील भूखंडाच्या विक्रीतून निधी उभारणार
२) सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवेबाबत सरकारने यु-टर्न घेतला
३) भाड्याने राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला
४) अदानी समूहाने युनूस सरकारला अल्टिमेटम दिला
५) डीटीसी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनसाठी १२०० कोटी मंजूर
६) भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांगलादेशला एन्ट्री मिळाली
७) ट्रोलिंगबाबत सचिन पिळगावकरांचं परखड मत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


