१) लठ्ठपणा कमी करण्यासाठी भारतात उपलब्ध होणार लस
२) बेशिस्त वाहनांच्या समस्येवर तोडग्यासाठी येणार नवं पार्किंग धोरण
३) इन्कम टॅक्ससाठी पात्र नसाल तरी ITR भरा; जाणून घ्या 5 मोठे फायदे
४) अमेरिकी शिक्षण विभाग ट्रम्प प्रशासनानं केला बंद
५) एम. एफ. हुसेन यांच्या चित्राची ११८ कोटींना विक्री, नवा विक्रम प्रस्थापित
६) कॉमनवेल्थच्या यजमानपदासाठी भारताकडून प्रस्ताव, क्रिकेटचा होणार समावेश
७) अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते सायली संजीव? 'हे' आहे कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे


