१ लाडकी बहीण योजनेच्या इ केवायसीला १ महिना मुदतवाढ
२ राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज
३ युद्ध थांबवण्यासाठी चीन, पाकिस्तानचा पाच कलमी प्रस्ताव
४ व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, स्पीड पेट्रोल अन् विमानाचं इंधनही महाग
५ आखाती देशांमधील अमेरिकन कंपन्या इराणच्या रडारवर, हल्ल्याच्या इशाऱ्याने खळबळ
६ कमाईतही धुरंधर २ ठरला बेस्ट, कमी वेळेत विक्रमी गल्ला
७ आयसीसीच्या टी२० क्रमवारीत अभिषेक शर्मा, ईशान किशनची बाजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव


