१) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा
२) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर
३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर
४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ
५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक
६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी
७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युज
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे


