१) पुनर्विकास प्रकल्प राबवताना एमएमआरसीची मंजुरी बंधनकारक
२) या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले
३) ‘शिवशाही’ ३० गाळ्यांची विक्री करणार
४) कोकणातील हापूस संकटात सापडला
५) रिझर्व्ह बँकेने शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले
६) टी-२० मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त
७) अभिनव कश्यप यांचा सलमानवर पुन्हा निशाणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


