१) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख बदलली
२) पालिका रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करणार
३) एसटी मुख्यालयाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला
४) चिनी नागरिकाला अमेरिकेत आश्रय मिळाला
५) रेल्वे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी देणार नाही
६) बीकेसीतील प्रदूषणाचा मुंबई खेळाडूंनाच फटका बसलाय
७) ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रदर्शन तारखेत बदल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


