१) जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस
२) कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही
३) चीनच्या अंतराळ मोहिमेला दगड आणि दगडांचा फटका बसला
४) एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आयपीएस अधिकारी मिळणार
५) स्टारलिंक भारतात पदार्पण करतंय
६) विश्वविजेत्या महिला संघाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
७) अभिनेता सलमान खान एक खास भूमिकेत दिसणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


