१) आदिवासी अन् अनुसुचित जातींचा राखीव निधी 'लाडकी बहीण'साठी वळवला
२) दुधाच्या दरात होणार दोन रुपयांची वाढ
३) विज्ञानाचा चमत्कार! इटलीच्या शास्त्रज्ञांनी प्रकाश गोठविला
४) एका चाकाविना उतरलं पाकिस्तानचं विमान
५) स्पेडेक्स मोहीम - ‘इस्रो’कडून डिडॉकिंगचा प्रयोग अखेर यशस्वी
६) BCCIच्या डच्चूमुळं युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय; 'या' देशातून क्रिकेट खेळणार
७) आमिर खानच ठरलं! तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची दिली कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे