Sakal Chya Batmya | इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यू ते घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी?

Sakal Chya Batmya | इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यू ते घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी?

१) पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता २) इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाच्या मृत्यू ३) सलग तिसऱ्या वर्षी EPFO कडून व्याजदर जैसेथे ४) मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत घेतला मोठा निर्णय ५) धारावीतील ‘स्लम टुरिझम’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ ६) विराट कोहली अन् रोहित शर्मा पुन्हा दिसणार मैदानात ७) घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

१) पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

२) इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाच्या मृत्यू

३) सलग तिसऱ्या वर्षी EPFO कडून व्याजदर जैसेथे

४) मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत घेतला मोठा निर्णय

५) धारावीतील ‘स्लम टुरिझम’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

६) विराट कोहली अन् रोहित शर्मा पुन्हा दिसणार मैदानात

७) घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी?

स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे