Sakal Chya Batmya | ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ते पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

Sakal Chya Batmya | ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ते पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

१) महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार २) भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली ३) ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले ४) पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन ५) संयुक्त राष्ट्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १,८०० भारतीयांसह खलाशांना बाहेर काढणार ६) वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून वेगळे ठेवणार ७) ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवींनी एक धक्कादायक प्रसंग सांगितला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार

२) भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली

३) ई२० पेट्रोलबाबत प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तर दिले

४) पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

५) संयुक्त राष्ट्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १,८०० भारतीयांसह खलाशांना बाहेर काढणार

६) वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून वेगळे ठेवणार

७) ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवींनी एक धक्कादायक प्रसंग सांगितला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

[00:00:00] कोम्सकोर नुसार आता eSakal.com आहे देशातिल नंबर एक ची मराठी न्यूज वेफ साली, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेट द्या

[00:00:23] महराष्टरात लवकर समान नागरी संहिता लागू होनारे, तर भारती दूतावासान एक सुचना जारी केलेलिये E20 पेट्रोल बाबद प्रश्णाना केंद्र सरकार्ना उत्तर दिले, तर पासपोर्ट मंजे नागरी कतवाचा पूरावा नसलेचा भारताचा परराष्ट्र मंत्रा लायाचा निवेधन जारी करनेतालेले

[00:00:43] सैयुक्त राष्ट्र होर्मूस चा समुद्र धुनीतून 1800 भारती आन सह खलाशन ना बाहर काड़नारे तर वैभा सुर्यवंशीला तीम इंडिया पसन वेगल ठेवनेती यणारे जेश्ट अभिनेते चिरंजीविन नी एक धक्कादायक प्रसंग सांगित लाये या बात में आपना आच्चा पॉडकास्ट मधे आएकनारत

[00:01:03] नमस्कार मी गवरी कुबेर आज 25 जून वार गुरुवार तुम्ही आएक ताहात देशातील नंबर वन मराठी निउस वेबसाइट e-sakai.com से पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बात मिये समान नागरी संहीते ची महराष्ट्र विधान सभेचा पाउसाली अधिवेशना दर्म्यान महराष्ट्र सरकार न समान नागरी संहीते संदरभाद एक मोठी घोषणा के लिए

[00:01:28] राज्यात समान नागरी संहीता लागू करने साथी सरकार पूर्ण पणे कटी बद्ध हसलेच सरकार न सपष्ट केले या सववेदन शील मुद्यावर्न सत्ताधारी पक्ष और विरोधी पक्षान मधे जोरदार वाद विवाद सुरू जाला भाजप आमधार देवेजानी फरान्देcket याननी विधान समेत लक्ष वेधी सूचने द्वारे तिहेरी तला काणी मुसलिम महिलाँचा छळाचा मुद्द अउपस्थित केला

[00:01:53] फरांदे याननी दावा केलाए कि गेला दीड महिने तीन पीडित मुसलिम महिलानी नियाया साथी त्यांचकडे धाव घेतली उती पोलिस अन्नी आरोपीन विरुध गुनहे दाखल केले असले तरी ही पीडितानना अध्याप खरा न्याय मिलालेला नाहिए आमदार देवयानी फरांदे याननी असा गंभीर आरोप केलाए कि एका पीडितेला तीचा अशलील वीडियो वाइरल करनेची धमकी देने ती थोती तर दुसर्या महिले वर तीचा पतीन हला करनेचा प्रयतन केला

[00:02:23] पड़काची दुसरी बात मिये अईकोयात भारतिय दूतावासाची अमेरिका आणी इराण यांचा तील संघर्ष संपवन आखाती प्रदेशात चीरस्थाई शांतता प्रस्थापित करनेचे प्रयतन सध्या सुरूएत सध्याईका शांतता करारा नंतर यां प्रदेशात शांतता नांते है इराण मधिल सुरक्षा परिस्थित अलीकडे जालेले सुधारनेचा पार्श्वभूमी वर

[00:02:47] तेहरान मधिल भारतिय दूतावासान भारतिय नागरिकान साथी एक सुधारित प्रवास सुचना जारी केलिए दुतावासान असमंटलाई कि परिस्थिती सुधारले असली तरी ही पुढेल सूचना मिले परियंत भारतिय नागरिकाननी इराण सा अनावश्यक प्रवास टालावा भारतिय दूतावासान परिस्थितीत सुधार्णा हो तसलेचा नमूद केल, परंतु सावदगेरी बालग्नेचा आवाहा नही केले।

[00:03:14] दूतावासान एका पोस्ट मध्यास मंटलै कि ते इराण मधल्या सुरक्षा परिस्थिती वर बारकाईन लक्षठेवुन असुन अलिकडे सुधार्णा दिसुनियताईत।

[00:03:44] सतत लक्षठेवनेचा आणी केवल विश्वस नियस्त्रोतान कडूनच माहिती घेणयाचा सल्ला दिलाए। पोनकाशची तीसरी बात मी आईकु यात इथेनौल मिश्रीत पेट्रोल ची। इथेनौल मिश्रीत पेट्रोल किमा E20 या बाबत से विवीध दावे आणी विडियो सोशल मीडियावर वाईरल होताई। या वादाचा पार्शव भूमी वर केंद्र सरकारन आता एक प्रतिक्रिया दिली ए।

[00:04:35] पेट्रोल मधे उसाचा रस थेट मिशायला जात असलेच दाखावनारे विडियो सरकारन फेटा एलेयात। मंत्रा लायाच्या मंड्यान उसार इंधनात मिशायला जानार इथेनौल एका विश्ष्ट अउद्योगीक प्रक्रिये द्वारे तयार केले जात। ते उसाचा रस गुल तुटलेला तांदूल किमा मका यान सार्खया पदार्थान पासुन बनवला जात। परंतु आमबवने सार्खया प्रक्रिये नंतर तयान्चा गुण धर्म मूल कच्च्या माला पेक्षा पूर्ण पणे वेगला आस्तो।

[00:05:03] पाडकास्ची चवथी बातमी पास्पोर्ट ची। जर तुम्ही पास्पोर्टला नागरी कत्वाचा पुरावा मानता साल। तुम्ही पर-राष्ट्रमंत्रालायाच नवीन तंग निवेदानायकलपाईजे। पर राष्ट्रमंत्रालायाच एका अधीकारेना स्पष्ट पणे सांगितले कि पास्पोर्ट हे प्रामुख्याना प्रवासाचा दस्ताईवजाँ हे। नागरी कत्वाचा पूरावा ना ही 2025 मधे 15 दशलक्ष पास्पोर्ट आणी संबंधित सेवा जारी करने ताले

[00:05:33] ज्यां पाईकी केवर 13 पुर्णांक 9 दशलक्ष पास्पोर्ट होते पोलिस पड़ता और वगली तर पास्पोर्ट प्रक्रियेला सहा कामकाजाचे दिवस लागता PSK और POPSK इथे 45 मिनिटान पेक्षक कमी वेल लागतो दाहा वर्षान पूर्वी केवर 177 केंद्र होती तर आता देश भरात 545 पास्पोर्ट केंद्र है पड़कास्ची पात्सवी बात्मी हर्मूस सामुद्र धुनी ची

[00:06:02] जगातली सग्यात महत्वाचा सागरी मार्गान पैकी एक असलेली हर्मूस ची सामुद्र धुनी पुन्हाएक दा आता चर्चेत यती है इराण आणी अमेरिका यांचा तील अनेक महिन्यांचा तणाओ आणी संगर्शा मुळे केवर तेल बाजारावरस नाई तर समुद्रात अड़क लेले हजारो खलाशान वरेई परणाम झालेलाए परिस्थिती इतकी गंभीर जालेलिये कि शेकडो जहाज अनेक महिन्यांच पसन समुद्रात अड़कुन पढ़लियेत

[00:06:29] आता संयूक्त राष्ट्रो सागरी संस्तेन या अड़क लेले खलाशान ना सुरक्षित पणे बाहर काडने साथी एक मोठी योजना सुरू केलेलिये जगातिल सरवात मोठ्या व्यापारी जहाजानवर कामकरनार्या प्रतेक साहा खलाशान पईकी एक भारतीय असलेच महंटल जाताई त्या मोडे हॉर्मूज मदल्या संकटाचा परणां भारतीय खलाशी औनि तैंच्चा कुटुम्बीयानवर ही जालेलाई

[00:06:54] पॉडकास्ची सहावी बात मी क्रीड आक्षेत्रातन वैभाव सूर्या वंशी आयरलेंड मधे दाखल जालाई आयरलेंड विरुद्धचा T20 मालिके नंतर भारतीय संग एक दिवसिय औनि T20 मालिके साथी इंगलंड साथ दवरा करनारे 15 वर्षिय वैभाव सूर्या वंशी या दावर अंतर राष्ट्रिय क्रिकेट मधे पदारपन करू शक्तो असा जालत तो अंतर राष्ट्रिय क्रिकेट खेलनारा सरवात तरून भारतीय खेलाड उठरेल

[00:07:22] मात्र त्याचा पदार पणा पूर्वी एक रंजक बातमी समोर्येती है वैभाव सूर्य वंशीला भारतीय संगाचा ड्रेसिंग रूम मधे कपडे बदलता यणार नाहीत ICC आनी इंगलंड क्रिकेट बोर्डाचा एका नियमा मुले सूर्य वंशीला एक वेगली ड्रेसिंग रूम द्यावी लागेल 16 वर्षा खालील खेलाडून ना प्रवड़ान साथी असलेला चेंजिंग रूम स्वापरता येत नाहीत त्या मुले सूर्य वंशीला इंगलंड मधिल प्रत्य ठिकाणी

[00:07:49] त्याचा पालकान सोबत एक स्वतंत्र चेंजिंग रूम मिलेल पालकास्टी शेवडची बात्मी ए अभिनेतार रामचरणची दाक्षणा त्या सूपरस्टार चीरंजिवी याननी नुकताज तेनचा मुलगा रामचरण बदल एक रुदहे द्रावग औनी धक्का दायक किस्सा सांगेतला तैननी खुलासा केला कि पेड़ी चित्रपटाचा चित्रीकरणा दर्म्यान रामचरणलाई गंभीर अपगहात जाला होता जा त्याची द्रुष्टी जवर जवर गेली होती

[00:08:19] हा प्रसंग कुटुम्बा साथी कूप कठीन आणी भीतिदायक होता चिरेंजी भी मेलाले की या दुखापती साथी रामचरणला आठ टाके लागले पंटत्यान काम सुरूज ठेवल डॉक्टेर अन्नी असा इशारा ही दिला होता कि जर ही दुखापत आणखी खाली जाली अस्ती तर त्याची दुष्टी जाव शकली अस्ती सुधैवान दुखापत भुवई जवर जाली असले न मोठ नुकसां टोयले

[00:08:48] अर्थाच सकार से पॉडकास्ट तुम्हाला कसवाटला अम्हाला नक्की कलवा त्यला रेटिंग द्या आणि इतरा नसुधार रेकमेंड करा तरा पनाता उद्या पुन्हा भेटुयात धन्यवाद स्क्रेप्ट अन्रीसेर्च व्रुशाल कर्मरकर