Sakal Chya Batmya | ई-बाईक टॅक्सीला परवानगी ते सुशांतला का सोडलं? अंकितानं स्पष्टच सांगितलं

Sakal Chya Batmya | ई-बाईक टॅक्सीला परवानगी ते सुशांतला का सोडलं? अंकितानं स्पष्टच सांगितलं

१) राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आलीए; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय २) देशभर टोल वाढला! ‘एनएचएआय’कडून 4 ते 5 टक्क्यांची वाढ ३) मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठालाही मिळणार आता पुरस्कार ४) अमेरिकेतील १०,००० सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं ५) भारताला लागला जॅकपॉट! सोन्याचा मोठा साठा सापडला ६) रोहित शर्माला डच्चू! अनपेक्षित खेळाडूला मिळाली संधी ७) लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस...; अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आलीए; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

२) देशभर टोल वाढला! ‘एनएचएआय’कडून 4 ते 5 टक्क्यांची वाढ

३) मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठालाही मिळणार आता पुरस्कार 

४) अमेरिकेतील १०,००० सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

५) भारताला लागला जॅकपॉट! सोन्याचा मोठा साठा सापडला 

६) रोहित शर्माला डच्चू! अनपेक्षित खेळाडूला मिळाली संधी 

७) लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस...; अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली 


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे