Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार

१) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून २) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार ३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार ४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार ५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द ६) भारतीय संघातील उणिवांची कबुली ७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

१) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून

२) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार

३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार

४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार

५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द

६) भारतीय संघातील उणिवांची कबुली

७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर